१ शमुवेल 29:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 ‘शौलाने हजारो वधले, दाविदाने लाखो वधले,’ असे ज्याच्याविषयी लोक नाचून व गाऊन आळीपाळीने म्हणाले तोच हा दावीद ना?” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 शौलाने हजारांना मारले व दावीदाने दहा हजारांना मारले, असे ते नाचत व गात ज्याच्याविषयी एकमेकांना म्हणाले, तोच हा दावीद आहे की नाही?” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 हाच तो दावीद नाही काय, ज्याच्याविषयी नृत्य करताना त्यांनी गाईले: “ ‘शौलाने त्याच्या हजारांना मारले, आणि दावीदाने त्याच्या दहा हजारांना मारले?’ ” Faic an caibideil |