१ शमुवेल 29:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 दावीद व त्याचे लोक पहाटेस उठून पलिष्ट्यांच्या देशात परत गेले; इकडे पलिष्टी इज्रेलावर चढाई करून गेले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 मग पलिष्ट्यांच्या देशात परत जाण्यास दावीद व त्याची माणसे मोठ्या पहाटेस उठली; पलिष्टी वर इज्रेल येथे गेले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 तेव्हा दावीद आणि त्याची माणसे पहाटेच उठून पलिष्ट्यांच्या प्रदेशाकडे जाण्यासाठी निघाली आणि पलिष्टी सैन्य येज्रीलपर्यंत गेले. Faic an caibideil |