Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 28:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 मग ती स्त्री शौलाकडे आली व तो फार व्याकूळ झाला आहे असे पाहून त्याला म्हणाली, “पाहा, आपल्या दासीने आपले म्हणणे ऐकले, आणि आपला प्राण मुठीत धरून आपण मला सांगितलेले शब्द मी ऐकले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 मग त्या स्त्रीने शौलाकडे येऊन तो फार घाबरला आहे असे पाहून त्यास म्हटले, “पाहा तुमच्या दासीने तुमची वाणी ऐकली आहे. आणि मी आपला जीव आपल्या मुठीत धरून तुम्ही माझ्याशी जे शब्द बोलला ते ऐकले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 जेव्हा ती स्त्री शौलाकडे आली आणि तिने पाहिले की तो फारच हादरून गेला होता, ती म्हणाली, “पाहा, तुझ्या दासीने तुमचा शब्द मानला आणि माझा जीव मुठीत घेऊन तुम्ही सांगितल्याप्रमाणे केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 28:21
6 Iomraidhean Croise  

ह्यावरून अरामाच्या राजाचे मन संतापले; त्याने आपल्या सेवकांना बोलावून विचारले, “आपल्यातला कोण इस्राएलाच्या राजाच्या पक्षाचा आहे हे तुम्ही मला दाखवून देणार नाही काय?”


मी आपले मांस दाती का धरावे? मी आपला प्राण मुठीत का धरावा?


तुम्ही मला सोडवत नसल्याचे मी पाहिले तेव्हा मी तळहातावर शिर घेऊन अम्मोनी लोकांवर चालून गेलो आणि परमेश्वराने त्यांना माझ्या हाती दिले. आज तुम्ही माझ्याशी लढायला का चालून आलात?”


कारण त्याने आपले शिर हातावर घेऊन त्या पलिष्ट्याचा संहार केला आणि परमेश्वराने इस्राएलाचा मोठा उद्धार केला हे पाहून आपणाला आनंद झाला; असे आहे तर आपण दाविदाला विनाकारण मारून निर्दोष रक्‍त सांडण्याचे पाप का करता?”


मग शौल भूमीवर सपशेल पालथा पडला; शमुवेलाच्या भाषणाने तो अत्यंत भयभीत झाला; त्याच्यात काही त्राण उरले नाही. त्याने दिवसभर व रात्रभर बिलकुल अन्न सेवन केले नव्हते म्हणून त्याच्या अंगात मुळीच ताकद उरली नव्हती.


तर आता आपणही आपल्या दासीचे म्हणणे ऐका; मी आपणाला घासभर अन्न वाढते ते खा म्हणजे वाटेने चालायला आपणाला शक्ती येईल.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan