१ शमुवेल 27:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 पलिष्ट्यांच्या देशात दावीद जाऊन राहिला त्या घटनेस पुरे एक वर्ष चार महिने झाले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 दावीद पलिष्ट्यांच्या मुलखात राहीला ते दिवस एक पूर्ण वर्ष व चार महिने इतके होते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 दावीद पलिष्ट्यांच्या हद्दीमध्ये एक वर्ष चार महिने राहिला. Faic an caibideil |