१ शमुवेल 27:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 तेव्हा दावीद आणि त्याच्याबरोबरचे सहाशे लोक निघून गथचा राजा मावोखपुत्र आखीश ह्याच्याकडे गेले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 मग दावीद उठला आणि तो व त्याच्याबरोबर असलेली सहाशे माणसे अशी ती मावोखाचा मुलगा आखीश, गथाचा राजा याच्याकडे गेला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 तेव्हा दावीद आणि त्याच्याबरोबरची सहाशे माणसे गथ नगराचा राजा माओकचा पुत्र आखीशकडे गेले. Faic an caibideil |