१ शमुवेल 26:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 तेव्हा शौल दाविदाला म्हणाला, “माझ्या पुत्रा, दाविदा, तू धन्य हो; तू मोठा पराक्रमी होशील आणि खरोखर यशस्वी होशील.” मग दावीद आपल्या वाटेने गेला आणि शौल स्वस्थानी परत आला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 तेव्हा शौल दावीदाला म्हणाला, “माझ्या मुला दावीदा तू आशीर्वादित हो” तू मोठी कार्ये करशील व प्रबल होशील. मग दावीद आपल्या वाटेने गेला आणि शौलही आपल्या ठिकाणी परत गेला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 तेव्हा शौल दावीदास म्हणाला, “दावीदा, माझ्या मुला, तू आशीर्वादित होशील; तू महान गोष्टी करशील आणि खात्रीने विजयी होशील.” तेव्हा दावीद त्याच्या मार्गाने निघून गेला आणि शौल घरी परतला. Faic an caibideil |