१ शमुवेल 26:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 मग दावीद पलीकडील बाजूस एका दूरवरच्या टेकडीच्या माथ्यावर उभा राहिला; त्यांच्यामध्ये बरेच अंतर होते. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 नंतर दावीद पलीकडे डोंगराच्या शिखरावर जाऊन दूर उभा राहिला आणि त्याच्यामध्ये मोठे अंतर होते; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 नंतर दावीद पलीकडे गेला आणि डोंगराच्या उंच टोकावर अंतरावर उभा राहिला; त्यांच्यामध्ये बरेच अंतर होते. Faic an caibideil |