Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 25:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 नाबाल आपल्या मेंढरांची लोकर कातरत असल्याचे दाविदाने अरण्यात ऐकले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 नाबाल आपली मेंढरे कातरीत आहे, असे दावीदाने रानात ऐकले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 आणि नाबाल मेंढरांची कातरणी करीत आहे असे दावीदाने रानात ऐकले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 25:4
4 Iomraidhean Croise  

तेव्हा तामार हिला कोणी सांगितले की, ‘तुझा सासरा आपल्या मेंढरांची लोकर कातरण्यासाठी तिम्ना येथे जात आहे.’


पुरी दोन वर्षे गेल्यावर एफ्राइमानजीक बाल-हासोर गावी अबशालोमाने आपल्या मेंढरांची लोकर कातरवली; त्या वेळी सर्व राजकुमारांना आमंत्रण केले.


त्याचे नाव नाबाल असे होते व त्याच्या स्त्रीचे नाव अबीगईल असे होते. ती स्त्री बुद्धिमान व रूपवती होती; परंतु तो पुरुष कठोर व वाईट चालीचा होता; तो कालेब वंशातला होता.


तेव्हा दाविदाने दहा तरुण पुरुषांना तेथे पाठवले; त्याने त्या तरुणांना सांगितले की, “कर्मेल येथे नाबालाकडे जाऊन त्याला माझा सलाम सांगा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan