१ शमुवेल 25:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 त्याचे नाव नाबाल असे होते व त्याच्या स्त्रीचे नाव अबीगईल असे होते. ती स्त्री बुद्धिमान व रूपवती होती; परंतु तो पुरुष कठोर व वाईट चालीचा होता; तो कालेब वंशातला होता. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 त्या पुरुषाचे नाव नाबाल व त्याच्या पत्नीचे नाव अबीगईल होते; त्याची पत्नी तर बुध्दीने चांगली व सुंदर रूपवती होती परंतु तो पुरूष कठोर व वाईट चालीचा होता; तो कालेबाच्या कुळातला होता. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 त्याचे नाव नाबाल आणि त्याच्या पत्नीचे नाव अबीगईल होते. ती बुद्धिमान व सुंदर स्त्री होती, परंतु तिचा पती तो कालेबच्या वंशाचा असून कठोर व दुष्ट वृत्तीचा होता. Faic an caibideil |