१ शमुवेल 25:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 मावोन येथे एक मनुष्य होता, तो आपला व्यवहार कर्मेल येथे चालवत असे; तो माणूस मोठा मातबर असून त्याची तीन हजार मेंढरे व एक हजार बकर्या होत्या; तो कर्मेलात आपल्या मेंढ्यांची लोकर कातरत होता. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 मावोनात एक पुरुष होता त्याची मालमत्ता कार्मेल येथे होती; तो पुरुष फार मोठा होता; त्याची तीन हजार मेंढरे व एक हजार बकरी होती; तो आपली मेंढरे कर्मेलात कातरीत होता. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 माओन येथे एक श्रीमंत मनुष्य होता, ज्याची कर्मेलमध्ये मालमत्ता होती, त्याच्याकडे एक हजार बोकडे आणि तीन हजार मेंढरे होते आणि तो कर्मेलमध्ये लोकर कातरत होता. Faic an caibideil |