Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 25:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 माझे अन्न, माझे पाणी आणि माझ्या कातरणार्‍यांसाठी मारलेल्या पशूंचे मांस जे कोण, कोठले, हे मला ठाऊक नाही असल्या लोकांना मी देऊ काय?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 माझी भाकर व माझे पाणी व माझ्या मारलेल्या पशूंचे मांस जे मी आपल्या मेंढरे कातरणाऱ्यांसाठी तयार केले ते घेऊन, ही जी माणसे कोठून आली आहेत हे माला माहित नाही अशांना मी द्यावे काय?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 जी भाकर व जे पाणी आणि जे मांस मी माझी मेंढरे कातरणार्‍यांसाठी कापून ठेवले आहे ते, जी माणसे कुठून आली हे मला माहीत नाही अशांना द्यावे काय?”

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 25:11
16 Iomraidhean Croise  

सुक्कोथाचे सरदार म्हणाले, “जेबह व सलमुन्ना हे तुझ्या हाती आले आहेत की काय म्हणून आम्ही तुझ्या सैन्याला अन्न द्यावे?”


तर मग जसा आपल्याला प्रसंग मिळेल त्याप्रमाणे आपण सर्वांचे व विशेषतः विश्वासाने एका घरचे झालेल्यांचे बरे करावे.


कुरकुर न करता एकमेकांचा पाहुणचार करा.


अप्रसिद्ध मानलेले तरी सुप्रसिद्ध; ‘मरणोन्मुख’ असे मानलेले तरी पाहा, ‘आम्ही जिवंत आहोत;’ ‘शिक्षा भोगणारे’ असे मानलेले ‘तरी जिवे मारलेले नाही;’


मी आपला भाकरतुकडा एकट्यानेच खाल्ला असला, त्यातला काही पोरक्याला दिला नसला,


त्याचे नाव नाबाल असे होते व त्याच्या स्त्रीचे नाव अबीगईल असे होते. ती स्त्री बुद्धिमान व रूपवती होती; परंतु तो पुरुष कठोर व वाईट चालीचा होता; तो कालेब वंशातला होता.


प्राचीन काळच्या लोकांची म्हण आहे की दुष्टांपासून दुष्टता उद्भवते, पण माझा हात आपल्यावर पडणार नाही.


तसेच ‘हे धन माझ्याच सामर्थ्याने व बाहुबलाने मी मिळवले आहे’ असे तू मनात म्हणू नकोस;


मग तो सुक्कोथातील लोकांकडे जाऊन म्हणाला, “तुम्ही माझी थट्टा केली होती ना की, जेबह व सलमुन्ना हे तुझ्या हाती आले आहेत की काय म्हणून आम्ही तुझ्या थकल्याभागल्या लोकांना अन्न द्यावे! तर हे बघा जेबह व सलमुन्ना.”


मी असे ऐकले की आपण लोकर कातरणारे लावले आहेत; आपले धनगर आमच्यामध्ये होते; आम्ही त्यांना काही उपद्रव दिला नाही, आणि ते कर्मेलात असताना त्यांची काहीएक हानी झाली नाही.


तेव्हा दाविदाच्या तरुण पुरुषांनी आल्या वाटेने माघारे जाऊन हे सर्व शब्द जसेच्या तसे दाविदाला सांगितले.


तेथून तो पनुएल येथे गेला; तेथल्या लोकांकडेही त्याने तीच मागणी केली, तेव्हा सुक्कोथाच्या लोकांप्रमाणेच पनुएलच्या लोकांनीही त्याला उत्तर दिले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan