१ शमुवेल 24:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 तेव्हा दाविदाने शौलाजवळ अशीच आणभाक केली; मग शौल आपल्या घरी गेला आणि दावीद आपल्या लोकांसह गडावर गेला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 तेव्हा दावीदाने शौलाशी शपथ वाहिली. मग शौल घरी गेला आणि दावीद व त्याची माणसे गडावर चढून गेली. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 तेव्हा दावीदाने शौलास शपथेने वचन दिले; नंतर शौल घरी गेला, परंतु दावीद आणि त्याची माणसे गडाकडे गेली. Faic an caibideil |