१ शमुवेल 24:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 शौल पलिष्ट्यांचा पाठलाग करून परत आला तेव्हा त्याला बातमी लागली की दावीद एन-गेदीच्या रानात आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 असे झाले, शौल पलिष्ट्यांचा पाठलाग सोडून माघारी आल्यावर त्यास कोणी सांगितले की, दावीद एन-गेदीच्या रानात आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 पलिष्ट्यांचा पाठलाग करून परत आल्यानंतर शौलाला सांगण्यात आले, “दावीद एन-गेदीच्या वाळवंटात आहे.” Faic an caibideil |