१ शमुवेल 23:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 तेव्हा कईलास जाऊन दाविदाला व त्याच्या लोकांना घेरावे म्हणून शौलाने आपल्या सर्व लोकांना युद्धासाठी बोलावले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 मग कईल्याकडे उतरावे आणि दावीदाला व त्याच्या मनुष्यांना वेढा घालावा म्हणून शौलाने सर्व लोकांस लढाईला बोलावले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 तेव्हा कईलाहास जाऊन दावीदाला व त्याच्या माणसांना वेढावे म्हणून शौलाने त्याच्या संपूर्ण सैन्याला युद्धासाठी बोलाविले. Faic an caibideil |