१ शमुवेल 23:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 इतक्यात एका जासुदाने शौलाला येऊन सांगितले, “चला, त्वरा करा, कारण पलिष्ट्यांनी देशावर स्वारी केली आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 परंतु एक निरोप्या शौलाकडे येऊन म्हणाला, लवकर ये कारण पलिष्ट्यांनी देशावर घाला घातला आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 एक संदेशवाहक शौलाकडे आला, व म्हणाला, “लवकर या! पलिष्ट्यांनी देशावर हल्ला केला आहे.” Faic an caibideil |