१ शमुवेल 23:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 त्या दोघांनी परमेश्वरापुढे करार केला; मग दावीद त्या उंचवट्यावरील झाडीत राहिला व योनाथान आपल्या घरी गेला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 तेव्हा त्या दोघांनी परमेश्वराच्यासमोर करार केला. मग दावीद झाडीत राहिला व योनाथान आपल्या घरी गेला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 तेव्हा त्या दोघांनी याहवेहसमोर एक करार केला. नंतर योनाथान घरी गेला, परंतु दावीद होरेश येथेच राहिला. Faic an caibideil |