१ शमुवेल 23:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 दाविदाला कळून चुकले होते की शौल आपला प्राण घ्यायला निघाला आहे. दावीद जीफ नावाच्या रानात एका उंचवट्यावरील झाडीत राहिला होता. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 आपला जीव घ्यायला शौल निघाला आहे असे दावीदाने पाहिले आणि दावीद जीफ रानातील एका झाडीत होता; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 दावीद जीफच्या वाळवंटातील होरेश येथे असताना त्याला कळले की, शौल त्याचा प्राण घेण्यासाठी बाहेर पडला आहे. Faic an caibideil |