१ शमुवेल 22:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 म्हणून तुम्ही सर्वांनी माझ्याविरुद्ध कट केला असून माझ्या पुत्राने इशायाच्या पुत्राशी करार केल्याचे कोणी माझ्या कानावर घातले नाही? आज माझ्या पुत्राने माझ्या नोकराला माझा घात करण्यासाठी टपून बसायला चिथावले असून मला कोणी कळवले नाही व माझ्याबद्दल कोणास वाईटही वाटले नाही ना?” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 म्हणून तुम्ही सगळे माझ्यावर फितुरी करीत आहा आणि माझा मुलगा इशायाच्या मुलाशी करार करतो तेव्हा मला कोणी कळवीत नाही आणि तुम्हातला कोणी माझ्यासाठी दुखीत होत नाही आणि माझ्या मुलाने माझ्या चाकराला आजच्यासारखे माझ्यासाठी टपून बसायला चेतवले आहे हे कोणी मला कळवीत नाही.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 याच कारणामुळे तुम्ही सर्वांनी माझ्याविरुद्ध कट केला आहे काय? माझ्या पुत्राने इशायच्या पुत्राबरोबर करार केला तेव्हा कोणीही मला सांगितले नाही. तुमच्यापैकी कोणालाही माझी काळजी नाही किंवा जसे आज केले तसे माझ्याच मुलाने माझ्या सेवकाला माझ्यासाठी दबा धरून बसविले आहे याविषयी कोणी मला सांगितले नाही.” Faic an caibideil |