Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 22:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 त्याने त्यांना मवाबाच्या राजासमोर आणले; दावीद तेथल्या गढीत राहत होता तोपर्यंत ते त्याच्याजवळ राहिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 मग त्याने त्यांना मवाबाच्या राजाकडे आणले आणि दावीद गडात वस्तीस होता तोपर्यंत ते त्याच्याजवळ राहिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 तेव्हा त्याने त्यांना मोआबच्या राजाकडे सोडले आणि जोपर्यंत दावीद गडांमध्ये होता तोपर्यंत ते राजाकडे राहिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 22:4
15 Iomraidhean Croise  

दावीद पहाटेस उठला तेव्हा त्याचा द्रष्टा जो गाद नावाचा संदेष्टा त्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की,


मग त्याने मवाबास मार दिला; त्यांना जमिनीवर निजवून दोरीने मापले आणि जे दोन दोर्‍या भरले त्यांना ठार मारले, व जे एक दोरी भरले त्यांना सोडून दिले. मवाबी दाविदाचे अंकित होऊन त्याला करभार देऊ लागले.


त्या प्रसंगी दावीद गडावर असून बेथलेहेमात पलिष्ट्यांचे ठाणे बसले होते.


बन्यामिनी व यहूदी लोकांपैकीही काही लोक दाविदाकडे गढीत गेले.


परमेश्वराने दाविदाचा द्रष्टा गाद ह्याला म्हटले,


दावीद राजाचे साद्यंत वृत्त अथपासून इतिपर्यंत शमुवेल द्रष्टा ह्याच्या ग्रंथात, नाथान संदेष्टा ह्याच्या ग्रंथात आणि गाद द्रष्टा ह्याच्या ग्रंथात लिहिले आहे.


दावीद व राजाचा द्रष्टा गाद आणि नाथान संदेष्टा ह्यांच्या आज्ञेप्रमाणे झांजा, सारंग्या व वीणा वाजवण्यासाठी लेव्यांना परमेश्वराच्या मंदिरात उभे केले; ही आज्ञा परमेश्वराने आपल्या संदेष्ट्यांच्या द्वारे केली होती.


मी म्हणालो, “माझ्यासारख्या माणसाने पळून जावे काय? मंदिरात जाऊन आपला जीव वाचवावा असा माझ्यासारखा कोण आहे? मी मंदिरात जाणारच नाही.”


मी परमेश्वराचा आश्रय केला आहे; तर मग तुम्ही माझ्या जिवाला असे का म्हणता की, “तू पक्ष्याप्रमाणे आपल्या डोंगराकडे उडून जा?


जेव्हा एका गावात तुमचा छळ करतील तेव्हा दुसर्‍यात पळून जा; मी तुम्हांला खचीत सांगतो, मनुष्याचा पुत्र येईपर्यंत इस्राएलाची सगळी गावे तुमच्याने फिरून होणार नाहीत.


तेथून दावीद मवाबातील मिस्पे येथे जाऊन मवाबाच्या राजाला म्हणाला, “परमेश्वर माझे काय करणार हे मला समजेपर्यंत माझ्या आईबापांना येऊन तुमच्याजवळ राहू द्या.”


गाद संदेष्टा दाविदाला म्हणाला, “गढीत राहू नकोस, तेथून निघून यहूदा देशात जा.” तेव्हा दावीद तेथून निघून हरेथ नामक वनात गेला. नोब येथील याजकांचा शौल वध करतो


Lean sinn:

Sanasan


Sanasan