१ शमुवेल 22:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 भिऊ नकोस, माझ्याबरोबर राहा, कारण जो तुझा जीव घ्यायला पाहत आहत आहे, तो माझाही जीव घ्यायला पाहत आहे; माझ्याजवळ तू सुरक्षित राहशील.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 माझ्याजवळ राहा भिऊ नको; कारण जो मला जिवे मारायला पाहतो तोच तुला जिवे मारायला पाहतो आहे. पण माझ्याजवळ तुझे रक्षण होईल.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 माझ्याबरोबर राहा; घाबरू नकोस. जो मनुष्य तुला मारण्याचा प्रयत्न करत आहे, तो मला सुद्धा मारण्याचा प्रयत्न करत आहे. तू माझ्याबरोबर सुरक्षित राहशील.” Faic an caibideil |