१ शमुवेल 22:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 त्याने त्याच्यासाठी परमेश्वराकडे प्रश्न केला, त्याला अन्नसामग्री पुरवली आणि गल्याथ पलिष्ट्याची तलवार त्याला दिली.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 त्याने त्याच्यासाठी परमेश्वरास विचारले व त्यास अन्न दिले आणि गल्याथ पलिष्टी याची तलवार त्यास दिली.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 अहीमेलेखने त्याच्यासाठी याहवेहकडे चौकशी केली; त्याने त्याला काही अन्नसामुग्री व पलिष्टी गल्याथाची तलवार सुद्धा दिली.” Faic an caibideil |