Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 22:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 दावीद तेथून निसटून निघाला आणि अदुल्लामाच्या गुहेत गेला; हे ऐकून त्याचे भाऊ व त्याच्या बापाच्या घरची सर्व माणसे त्या गुहेत त्याच्याकडे गेली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 मग दावीद तेथून निघून अदुल्लाम गुहेत पळून गेला त्याचे भाऊ व त्याच्या बापाचे घरचे सर्व हे ऐकून तेथे खाली त्याच्याकडे गेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 दावीदाने गथ सोडले आणि पळून जाऊन अदुल्लाम येथील गुहेकडे गेला. जेव्हा त्याच्या भावांनी आणि त्याच्या पित्याच्या घराण्यातील लोकांनी याबद्दल ऐकले तेव्हा ते त्याच्याकडे गेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 22:1
13 Iomraidhean Croise  

ह्या सुमारास यहूदा आपल्या भावांना सोडून खालच्या प्रदेशात गेला आणि अदुल्लामकर हीरा नावाच्या मनुष्याच्या घरी जाऊन राहिला.


मग त्या तीस नायकांतले तिघे अग्रणी दाविदाकडे अदुल्लाम गुहेत गेले; तेव्हा पलिष्ट्यांचे सैन्य रेफाईम खोर्‍यात छावणी देऊन होते.


परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करीन; माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल.


मोरेशेच्या रहिवासिणी, मी तुला दुसरा वतनदार आणीन; इस्राएलाचे गौरव अदुल्लामास येईल.


कारण पाहा, परमेश्वर आपल्या स्थानाहून येतो, खाली उतरतो व पृथ्वीच्या उच्च स्थलांवर चालत जातो.


त्यांना जग योग्य नव्हते; ते अरण्यांतून, डोंगरांतून, गुहांतून व जमिनीतल्या विवरांतून भटकत राहत असत.


लिब्नाचा राजा, अदुल्लामाचा राजा,


यर्मूथ, अदुल्लाम, सोखो व अजेका;


तेव्हा दाविदाला त्याचे लोक म्हणाले, “परमेश्वराने आपणाला सांगितले होते की, पाहा मी तुझा शत्रू तुझ्या हाती देईन, मग तुला वाटेल तसे त्याचे कर; हे घडून येण्याचा दिवस हाच आहे.” तेव्हा दाविदाने उठून शौलाच्या झग्याचा काठ हळूच कापून घेतला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan