१ शमुवेल 21:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 याजक म्हणाला, “एला खोर्यात गल्याथ पलिष्ट्याचा तुम्ही वध केला त्याची तलवार आहे, ती मी वस्त्रात गुंडाळून एफोदाच्या मागे ठेवली आहे; तुम्हांला पाहिजे तर ती घ्या; तिच्याशिवाय दुसरी कोणतीही तलवार येथे नाही.” दावीद म्हणाला, “तिच्यासारखी दुसरी तलवार नाही. ती मला दे.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तेव्हा याजक म्हणाला, “गल्याथ पलिष्टी ज्याला तू एलाच्या खोऱ्यात जिवे मारले त्याची तलवार पाहा ती एफोदाच्या मागे वस्त्रात गुंडाळलेली आहे. ती तू घेणार तर घे कारण तिच्यावाचून दुसरी येथे नाही.” दावीद म्हणाला, “तिच्यासारखी दुसरी नाही ती मला दे.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 याजकाने उत्तर दिले, “ज्या पलिष्टी गल्याथाला तू एलाहच्या खोर्यात ठार मारलेस त्याची तलवार येथे आहे; ती कापडात गुंडाळून एफोदाच्या मागे ठेवलेली आहे. तुला पाहिजे तर ती तू घे; त्या शिवाय दुसरी तलवार येथे नाही.” दावीद म्हणाला, “तिच्यासारखी दुसरी तलवार नाही; ती मला दे.” Faic an caibideil |