१ शमुवेल 21:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 मग दावीद अहीमलेखाला म्हणाला, “येथे तुझ्याजवळ एखादा भाला किंवा तलवार आहे काय? राजाची कामगिरी एवढ्या निकडीची होती की मी आपली तलवार किंवा आपली दुसरी हत्यारे बरोबर आणली नाहीत.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 दावीद अहीमलेखाला म्हणाला, “येथे तुझ्याजवळ भाला किंवा तलवार नाही काय? राजाचे काम निकडीचे आहे म्हणून मी आपल्या हाती आपली तलवार किंवा आपली शस्त्रे घेतली नाहीत.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 दावीदाने अहीमेलेखास विचारले, “येथे तुझ्याकडे एखादा भाला किंवा तलवार आहे काय? कारण राजाची कामगिरी इतकी तातडीची होती, मी माझी तलवार किंवा दुसरे कोणतेही शस्त्र आणलेले नाही.” Faic an caibideil |