१ शमुवेल 21:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 दाविदाने हे बोलणे मनात ठेवले आणि गथाचा राजा आखीश ह्याचा त्याला फार धाक वाटला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 दावीद हे शब्द आपल्या मनात ठेवून गथाचा राजा आखीश याच्यापुढे पार भ्याला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 हे शब्द दावीदाच्या अंतःकरणाला लागले व त्याला गथचा राजा आखीशची भीती वाटली. Faic an caibideil |