१ शमुवेल 20:39 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)39 त्या पोराला त्यातले काही कळले नाही; योनाथान व दावीद ह्यांनाच ती गोष्ट माहीत होती. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी39 मग पोराला काहीच ठाऊक नव्हते योनाथानाला व दावीदाला मात्र गोष्ट ठाऊक होती. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती39 (त्या मुलाला या सर्व गोष्टीबद्दल काही माहीत नव्हते; फक्त योनाथान आणि दावीद यांनाच ते माहीत होते.) Faic an caibideil |