१ शमुवेल 20:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 तीन दिवस झाल्यावर ताबडतोब ये आणि तो प्रसंग घडला त्या दिवशी तू ज्या जागी लपून राहिला होतास त्या जागी एजेल नावाच्या शिळेजवळ राहा. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 तू तीन दिवस तू दूर राहील्या नंतर, ते कार्य घडले त्या दिवशी ज्या ठिकाणी तू लपला होतास तेथे लवकर ऊतरून, एजेल दगडाजवळ तू राहा. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 परवाच्या दिवशी संध्याकाळपर्यंत तू त्या ठिकाणी जाऊन लप, जिथे आधी हा त्रास सुरू झाला तेव्हा लपला होता आणि एझेल दगडाकडे वाट पाहा. Faic an caibideil |