१ शमुवेल 2:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 परमेश्वर प्राण हरण करतो आणि प्राणदानही करतो; तो खाली अधोलोकी नेतो आणि तो वरही आणतो. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 परमेश्वर जिवे मारतो व जिवनात आणतो. तो अधोलोकास नेतो व वर आणतो. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 “याहवेह मृत्यू आणतात आणि जिवंतही करतात; ते कबरेत घेऊन जातात आणि तिथून वरही काढतात. Faic an caibideil |