१ शमुवेल 2:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 इकडे शमुवेल बाळ हा वाढत गेला; परमेश्वर व मानव त्याच्यावर प्रसन्न होते. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 शमुवेल बाळ हा मोठा झाला आणि परमेश्वराच्या व मनुष्याच्या कृपेत वाढत गेला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 आणि शमुवेल बाळ याहवेहच्या आणि लोकांच्या कृपेत वाढत गेला. Faic an caibideil |