१ शमुवेल 2:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 “पहिल्याने वपेचे हवन होईल, मग तुला वाटेल तितके घे,” असे जर यज्ञकर्ता त्याला म्हणाला तर तो म्हणे, “नाही, आता दे, नाहीतर मी जबरीने घेईन.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 जर त्या मनुष्याने त्यास असे म्हटले की, “अगोदर ते चरबी जाळतील मगच तुला पाहिजे तेवढे तू घे” तर तो म्हणे असे नाही, “पण तू आताच दे नाही तर मी ते बळजबरीने घेईन.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 जर तो व्यक्ती त्याला म्हणाला, “प्रथम चरबी जळू दे, त्यानंतर तुला हवे ते तू घे,” तो सेवक उत्तर देत असे, “नाही, ते आताच दे; जर तू दिले नाही, तर मी ते सक्तीने घेईन.” Faic an caibideil |