१ शमुवेल 2:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 आणि परातीत, गंगाळात, कढईत अथवा तपेल्यात त्रिशूळ मारून जितके मांस त्याला लागे तितके याजक स्वतःसाठी घेई. शिलो येथे जे इस्राएल लोक येत त्यांच्याशी ते असाच व्यवहार करत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 तो परातीत किंवा पातेल्यांत किंवा कढईत किंवा गंगाळात तो काटा घुसवत असे आणि तो काटा जे सर्व धरून काढी, ते याजक आपणासाठी घेई. जे इस्राएली लोक शिलो येथे येत त्या सर्वांना ते तसेच करत असत Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 आणि परातीत किंवा पातेल्यात किंवा कढईत किंवा गंगाळात तो काटा टाकून जितके मांस त्या काट्याने वरती येईल याजक ते आपल्या स्वतःसाठी घेत असे, शिलोह येथे आलेल्या सर्व इस्राएल लोकांशी ते असाच व्यवहार करीत असत. Faic an caibideil |