Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 19:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 शौलास ही बातमी लागली तेव्हा त्याने दुसरे जासूद पाठवले, तेही तसेच भाषण करू लागले. शौलाने तिसर्‍यांदा जासूद पाठवले. तेही भाषण करू लागले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 मग हे शौलाला सांगितले असता, त्याने आणखी दूत पाठविले, आणि तेही भविष्यवाद करू लागले. मग शौलाने तिसऱ्या वेळेस आणखी दूत पाठविले, आणि तेही भविष्यवाद करू लागले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 जे झाले याविषयी शौलाला सांगण्यात आले, तेव्हा त्याने अजून माणसे पाठवली आणि त्यांनी सुद्धा भविष्यवाणी केली. शौलाने तिसर्‍यांदा माणसे पाठवली आणि त्यांनी सुद्धा भविष्यवाणी केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 19:21
6 Iomraidhean Croise  

कुटलेल्या धान्याबरोबर मूर्खाला उखळात घालून मुसळाने कुटले, तरी त्याची मूर्खता त्याला सोडणार नाही.


कूशी माणसाला आपली कातडी, चित्त्याला आपले ठिपके पालटता येतील काय? असे घडेल तरच दुष्टतेला सवकलेल्या तुम्हांला चांगले आचरण करता येईल.


ह्यानंतर असे होईल की, मी मनुष्यमात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन; तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या वृद्धांना स्वप्ने पडतील, तुमच्या तरुणांना दृष्टान्त होतील.


तेव्हा शौलाने दाविदाला पकडून आणण्यासाठी जासूद पाठवले. संदेष्ट्यांचे मंडळ भाषण करीत आहे व शमुवेल त्यांच्यापुढे उभा आहे असे शौलाच्या त्या जासुदांनी पाहिले तेव्हा देवाचा आत्मा त्यांच्या ठायी संचरला व तेही भाषण करू लागले.


मग तो स्वत: रामास गेला, व सेखूतल्या मोठ्या हौदानजीक येऊन पोहचल्यावर विचारू लागला, “शमुवेल व दावीद कोठे आहेत?” तेव्हा कोणी सांगितले, “पाहा, ते रामातील नायोथ येथे आहेत.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan