१ शमुवेल 19:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 ते आत येऊन पाहतात तर पलंगावर कुलदेवतेची मूर्ती आहे आणि तिच्या डोक्याखाली बकर्यांच्या केसांची उशी आहे असे त्यांना दिसून आले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 ते दूत घरात आले असता पाहा पलंगावर मूर्ती होती व तिच्या डोकीखाली बकऱ्यांच्या केसांची उशी होती. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 परंतु जेव्हा माणसे आत गेली, त्यांना दिसले की पलंगावर मूर्ती होती आणि उशाशी शेळीचे केस. Faic an caibideil |