१ शमुवेल 19:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 शौलाने दाविदाला पकडण्यासाठी जासूद पाठवले तेव्हा ती म्हणाली, “तो आजारी आहे.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 जेव्हा शौलाने दूत दावीदाला धरायास पाठविले, तेव्हा तिने म्हटले की, “तो दु:खनाईत आहे.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 जेव्हा शौलाने दावीदाला पकडण्यासाठी माणसे पाठवली, तेव्हा मीखल म्हणाली, “तो आजारी आहे.” Faic an caibideil |