१ शमुवेल 18:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 तेव्हा दावीद आपले लोक बरोबर घेऊन गेला व त्याने पलिष्ट्यांचे दोनशे पुरुष मारले; दाविदाने त्यांच्या अग्रत्वचा आणून राजाचा जावई होण्यासाठी त्याला बरोबर मोजून दिल्या; तेव्हा शौलाने आपली कन्या मीखल हिचे त्याच्याशी लग्न करून दिले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 नेमलेला वेळ अद्याप समाप्त झालेला नव्हता; तेव्हाच दावीदाने उठून आपल्या मनुष्यांसह जाऊन दोनशे पलिष्ट्यांस जिवे मारले आणि त्यांच्या अग्रत्वचा आणून आपण राजाचा जावई होण्यासाठी राजाजवळ त्या मोजून दिल्या; तेव्हा शौलाने आपली कन्या मीखल त्यास पत्नी करून दिली. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 दावीदाने आपली माणसे आपल्याबरोबर घेतली व जाऊन दोनशे पलिष्ट्यांना मारले आणि त्यांच्या अग्रत्वचा आणल्या, दावीद राजाचा जावई व्हावा म्हणून त्यांनी त्या मोजल्या. मग शौलाने आपली कन्या मीखल दावीदाला त्याची पत्नी म्हणून दिली. Faic an caibideil |