१ शमुवेल 18:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 शौलाच्या सेवकांनी दाविदाच्या कानावर हे घातले तेव्हा तो म्हणाला, “मी केवळ निर्धन व तुच्छ असा मनुष्य आहे; राजाचा जावई होणे ही तुमच्या दृष्टीने हलकी गोष्ट आहे काय?” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 शौलाच्या चाकरांनी हे शब्द दावीदाला सांगितले. तेव्हा दावीदाने म्हटले की, “राजाचा जावई होणे ही तुमच्या हिशोबात हलकी गोष्ट आहे की काय?” मी तर दीन व तुच्छ असा मनुष्य आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 हे शब्द शौलाच्या सेवकांनी दावीदाला सांगितले. परंतु दावीद म्हणाला, “मी केवळ एक गरीब व अप्रसिद्ध मनुष्य आहे, राजाचा जावई होणे तुम्हाला फार हलकी गोष्ट वाटते काय?” Faic an caibideil |