Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 18:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 शौलाने आपल्या सेवकांना आज्ञा केली की, “दाविदाला आतून असे म्हणा की ’राजा तुझ्यावर प्रसन्न आहे; त्याचे सर्व सेवक तुझ्यावर प्रेम करतात, तर आता तू राजाचा जावई हो.”’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 शौलाने आपल्या चाकरास आज्ञा केली की, “तुम्ही दावीदाला गुप्तपणे बोलून म्हणा, की पाहा राजा तुजवर संतुष्ट आहे आणि त्याचे अवघे चाकर तुजवर प्रीती करतात. तर आता राजाचा जावई हो.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 तेव्हा शौलाने आपल्या सेवकांना आज्ञा दिली: “दावीदाशी गुप्तपणे बोलून सांगा की राजाला तू आवडतोस आणि त्याच्या सर्व सेवकांची तुझ्यावर प्रीती आहे; म्हणून राजाचा जावई हो.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 18:22
6 Iomraidhean Croise  

त्याच्या तोंडचे शब्द लोण्यासारखे मृदू होते, पण त्याचे हृदय युद्धप्रिय होते; त्याचे शब्द तेलापेक्षा बुळबुळीत पण नागव्या तलवारींसारखे होते.


अधिपती खोट्या गोष्टीला कान देणारा असला, तर त्याचे सर्व सेवक दुष्ट बनतात.


शौल म्हणाला, “ती त्याला दिली म्हणजे ती त्याला पाशरूप होईल, आणि पलिष्ट्यांचा हात त्याच्यावर पडेल.” ह्यास्तव शौल दाविदाला म्हणाला, “ह्या खेपेस तू अवश्य माझा जावई होणार.”


शौलाच्या सेवकांनी दाविदाच्या कानावर हे घातले तेव्हा तो म्हणाला, “मी केवळ निर्धन व तुच्छ असा मनुष्य आहे; राजाचा जावई होणे ही तुमच्या दृष्टीने हलकी गोष्ट आहे काय?”


Lean sinn:

Sanasan


Sanasan