१ शमुवेल 18:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 शौलाने त्या दिवशी त्याला ठेवून घेतले; त्याला आपल्या बापाच्या घरी जाऊ दिले नाही. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 त्या दिवशी शौलाने त्यास ठेवून घेतले आणि त्यास त्याच्या वडिलाच्या घरास माघारी जाऊ दिले नाही. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 त्या दिवसापासून शौलाने दावीदाला आपल्याजवळ ठेवले व त्याला त्याच्या पित्याच्या घरी जाऊ दिले नाही. Faic an caibideil |