Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 18:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 शौलाची कन्या मेरब हिचा ह्या वेळी दाविदाशी विवाह व्हायचा होता तरी तो न होता तिचा विवाह अद्रीएल महोलाथी ह्याच्याशी झाला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 परंतु असे झाले की, ज्या वेळेस शौलाची कन्या मेरब दावीदाला द्यायची होती तेव्हा ती अद्रीएल महोलाथी याला पत्नी करून देण्यात आली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 तरीही जेव्हा शौलाची कन्या मेरबचा विवाह दावीदाशी होण्याची प्रत्यक्ष वेळ आली, तेव्हा तिचा विवाह महोलाथी अद्रीएल याच्याबरोबर झाला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 18:19
5 Iomraidhean Croise  

पण अय्याची कन्या रिस्पा हिला शौलापासून अरमोनी व मफीबोशेथ असे दोन पुत्र झाले होते ते आणि शौलाची कन्या मीखल हिला महोलाथी येथील बर्जिल्लय ह्याचा पुत्र अद्रीएल ह्याच्यापासून पाच पुत्र झाले होते त्यांना राजाने पकडले,


निमशीचा पुत्र येहू ह्याला अभिषेक करून इस्राएलावर राजा नेम; तसेच आबेल-महोला येथील शाफाटाचा पुत्र अलीशा ह्याला अभिषेक करून तुझ्या जागी संदेष्टा नेम.


तानख, मगिद्दो आणि बेथ-शानचा अवघा प्रदेश म्हणजे सारतानाजवळील इज्रेलाखालचा बेथ-शानापासून आबेल-महोलापर्यंत आणि यकमामाच्या पलीकडच्या बाजू-पर्यंत असलेला प्रदेश ह्यांत अहीलुदाचा पुत्र बाना हा होता;


इकडे शमशोनाच्या सोबत्याला त्याची बायको देण्यात आली.


त्यांनी ती तीनशे रणशिंगे फुंकली तेव्हा परमेश्वराने प्रत्येक माणसाची तलवार त्याच्या सोबत्यांवर व सर्व सेनेवर चालवली; तेव्हा ती सेना सरेराजवळच्या बेथ-शिट्टापर्यंत व टब्बाथाजवळच्या आबेल-महोलाच्या सीमेपर्यंत पळून गेली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan