१ शमुवेल 18:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 तरीपण सगळे इस्राएल व यहूदी दाविदावर प्रेम करीत. कारण तो त्यांच्यापुढे चालत असे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 परंतु सर्व इस्राएली आणि यहूदी दावीदावर प्रीती करीत होते, कारण की तो त्यांच्यादेखत आत बाहेर जात येत असे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 परंतु सर्व इस्राएली व यहूदीयाचे लोक दावीदावर प्रीती करीत होते. कारण तो त्यांचे युद्धात नेतृत्व करीत असे. Faic an caibideil |