Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 17:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 त्याच्या भाल्याचा दांडा साळ्याच्या तुरीसारखा होता; त्याच्या भाल्याचे पाते सहाशे लोखंडी शेकेल होते; त्याची ढाल वाहणारा त्याच्यापुढे चालला होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 त्याच्या भाल्याची काठी साळ्याच्या तुरीसारखी होती. आणि त्याच्या भाल्याचे पाते सहाशे लोखंडाचे शेकेल असे होते. त्याच्या पुढे एक ढालवाहणारा चालला होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 विणकर्‍याच्या काठीसारखा त्याचा भाला होता आणि त्याच्या लोखंडी पात्याचे वजन सहाशे शेकेल होते. त्याचा ढाल वाहक त्याच्यापुढे चालत गेला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 17:7
5 Iomraidhean Croise  

तेव्हा रेफाई वंशातला इशबी-बनोब म्हणून एक इसम होता, त्याच्या भाल्याचे वजन तीनशे शेकेल पितळ भरले; त्याने नवी तलवार कंबरेला बांधली होती; त्याने दाविदाला मारायचा बेत केला;


गोब येथे पलिष्ट्यांशी पुन्हा युद्ध झाले तेव्हा बेथलेहेम येथला यारेओरगीम ह्याचा पुत्र एलहानान ह्याने गथाचा गल्याथ ह्याचा1 वध केला; त्याच्या भाल्याची काठी साळ्याच्या तुरीएवढी होती.


मग त्याने पाच हात उंचीच्या एका धिप्पाड मिसरी पुरुषाला ठार केले; त्या मिसर्‍याच्या हाती साळ्याच्या तुरीसारखा एक भाला होता; पण बनाया केवळ एक काठी घेऊन त्याच्यावर चालून गेला व त्याने त्या मिसर्‍याच्या हातचा भाला हिसकावून घेऊन त्या भाल्याने त्याचा वध केला.


पलिष्ट्यांशी पुन्हा युद्ध झाले तेव्हा याइराचा पुत्र एलहानान ह्याने गथकर गल्याथ ह्याचा भाऊ लहमी ह्याचा वध केला; गल्याथाच्या भावाची काठी साळ्याच्या तुरीएवढी होती.


तिकडे तो पलिष्टीही दाविदाच्या जवळ आला; त्याचा शस्त्रवाहक त्याच्यापुढे चालत होता.


Lean sinn:

Sanasan


Sanasan