१ शमुवेल 17:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 त्याने पायांत पितळी मोजे चढवले होते, व त्याच्या खांद्यांच्या दरम्यान एक पितळी बरची होती. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 त्याच्या पायांत पितळी मोजे होते आणि खांद्यावर पितळ्याची बरची होती. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 त्याच्या पायात त्याने कास्याचे संरक्षण कवच घातले होते व त्याच्या कंबरेला कास्याची बरची लटकलेली होती. Faic an caibideil |