१ शमुवेल 17:54 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)54 दाविदाने त्या पलिष्ट्याचे शिर यरुशलेमेत नेले, पण त्याची शस्त्रास्त्रे त्याने आपल्या डेर्यात ठेवली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी54 दावीदाने त्या पलिष्ट्याचे डोके घेऊन यरूशलेमेत आणले, पण त्याची शस्त्रे आपल्या तबूंत ठेवली. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती54 दावीदाने त्या पलिष्ट्याचे शिर घेऊन यरुशलेमास आणले; पण त्या पलिष्ट्याची शस्त्रे आपल्या तंबूत ठेवली. Faic an caibideil |