१ शमुवेल 17:53 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)53 मग इस्राएल लोक पलिष्ट्यांचा पाठलाग करण्याचे सोडून परत आले; व त्यांनी त्यांची छावणी लुटली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी53 मग इस्राएलाची संताने पलिष्ट्यांचा पाठलाग सोडून माघारे आली आणि त्यांनी त्यांची छावणी लुटली. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती53 इस्राएली लोक पलिष्ट्यांचा पाठलाग करण्याचे सोडून परत आले व त्यांची छावणी लुटली. Faic an caibideil |