१ शमुवेल 17:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तेव्हा गथ एथला गल्याथ नामक एक महावीर पलिष्ट्यांच्या छावणीतून बाहेर आला; त्याची उंची सहा हात एक वीत होती. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 गथ या ठिकाणचा गल्याथ नावाचा एक युद्धवीर पलिष्ट्यांच्या छावणीतून निघाला. त्याची उंची सहा हात व एक वित अशी होती. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 तेव्हा गथ येथील, गल्याथ नामक एक महाशूरवीर, पलिष्ट्यांच्या छावणीतून बाहेर आला, त्याची उंची सहा हात आणि एक वीत. Faic an caibideil |