१ शमुवेल 17:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 दावीद आपल्या सामानाचे गाठोडे सामानाची राखण करणार्यांच्या हवाली करून धावत सैन्यात गेला आणि आपल्या भावांकडे जाऊन त्याने त्यांचे क्षेमकुशल विचारले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 तेव्हा दावीद आपल्याजवळील सामान राखणाऱ्याच्या हाती ठेवून सैन्याकडे धावला आणि त्याने आपल्या भावांस सलाम केला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 दावीदाने आपल्या वस्तू सामान राखणार्याच्या स्वाधीन केल्या व युद्धभुमीकडे धावत जाऊन त्याच्या भावांना अभिवादन केले. Faic an caibideil |