१ शमुवेल 17:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 दावीद सकाळीच उठला व शेरडेमेंढरे एका राखणार्याच्या हवाली करून इशायाने त्याला सांगितल्याप्रमाणे सर्व वस्तू घेऊन गेला; सेना रणशब्द करीत रणभूमीकडे चालली असता तो सैन्याच्या छावणीजवळ जाऊन पोहचला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 दावीद पहाटेस उठला आणि एका राखणाऱ्यांकडे मेंढरे सोपवून इशायाने सांगितल्या प्रमाणे सामान घेऊन गेला. तेव्हा सैन्य रणशब्द करून लढण्यास जात असता दावीद सैन्याच्या छावणी जवळ जाऊन पोहोचला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 सकाळी लवकरच दावीदाने आपली मेंढरे एका राखणदार्याच्या हाती सोडली, इशायाने सांगितल्याप्रमाणे सर्वकाही घेऊन निघाला. तो छावणीजवळ पोहोचला, तेव्हा सैन्य युद्धाच्या घोषणा देत त्यांच्या लढाईच्या स्थानी जात होते. Faic an caibideil |