१ शमुवेल 17:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 इकडे शौलाने आणि इस्राएल लोकांनीही एकवट होऊन एला नामक खोर्यात तळ दिला, आणि पलिष्ट्यांशी युद्ध करण्यास सैन्यरचना केली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 मग शौल व इस्राएलाची माणसे एकत्र मिळाली आणि त्यांनी एलाच्या खोऱ्यात छावणी करून पलिष्ट्यांशी लढण्यास सैन्यरचना केली. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 शौल आणि इस्राएली लोक जमले आणि त्यांनी एलाहच्या खोर्यात छावणी दिली आणि पलिष्ट्यांशी युद्ध करण्यासाठी सेनेचे नियोजन केले. Faic an caibideil |