१ शमुवेल 17:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 तो पलिष्टी चाळीस दिवसपर्यंत नित्य सकाळी व संध्याकाळी जवळ येऊन उभा राहत असे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 तो पलिष्टी चाळीस दिवस सकाळी व सायंकाळी लढाईसाठी जवळ येऊन उभा राही. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 तो पलिष्टी मनुष्य चाळीस दिवस दररोज सकाळी व संध्याकाळी समोर येऊन उभा राहत असे. Faic an caibideil |