१ शमुवेल 17:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 इशायाचे तीन वडील पुत्र शौलाबरोबर लढाईला गेले होते. लढाईला गेलेल्या त्या तीन पुत्रांची नावे ही : ज्येष्ठ पुत्र अलीयाब, दुसरा अबीनादाब व तिसरा शाम्मा. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 इशायाचे तीन जेष्ठ पुत्र शौलाच्या मागे लढाईला गेले आणि त्यांची नावे ही; पहिला अलीयाब व दुसऱ्याचे अबीनादाब व तिसऱ्याचे शम्मा. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 इशायाचे तीन थोरले पुत्र; प्रथमपुत्र एलियाब, दुसरा अबीनादाब आणि तिसरा शम्माह हे युद्धासाठी शौलाच्या सेवेत गेले होते. Faic an caibideil |